This site uses cookies. By continuing to browse the site, you are agreeing to our use of cookies.
Last seen: 2 months ago
🌾 शेंद्रीय प्रॉडक्ट्स 🌾 घरच्या शेतात शेंद्रीय पद्धतीने तयार केलेले तीळ, बाजरी, ज्वारी जवस, हरभरा, गहू, मूग, मटकी हरभरा भाजी. मराठवाड्यातील उत्कृष्ट प्रतीची दगडी व मालदांडी ज्वारी विक्रीसाठी उपलब्ध आहे. गूळ हा डायरेक्ट गुऱ्हाळातून, कोणतेही केमिकल न वापरता पुरवला जातो व तीळ बिना पॉलिश आहेत. तसेच आमच्याकडे पूर्णपणे घरगुती पद्धतीने, चुलीवर आणि हाताने तयार केलेले उन्हाळी वाळवण जसे की गहू कुरडई, बाजरी/ज्वारी पापडी, उपवास चकली, डाळ वडा, शेवई इत्यादी प्रॉडक्ट्स ऑर्डर प्रमाणे तयार करून दिले जातात. घरच्या शेतातील शेंद्रीय हळद, तिखट, डाळी, धान्ये व कडधान्ये सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ✔ PCMC मध्ये फ्री डिलिव्हरी. ✔ पुणे व इतर ठिकाणी डिलिव्हरी उपलब्ध. ✔ संपूर्ण भारतभर पोस्टाद्वारे पाठवण्याची सोय. ✔ होलसेल व रिटेल दोन्ही ऑर्डर स्वीकारल्या जातात. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9028989533 / 9356648269