उर्मिलाज स्वाद संस्कृती यांचे सर्व प्रकारचे घरगुती पदार्थ वापरून जसे घरगुती मसाला व निवडक लिंबा द्वारे शरीराला पौष्टिक व आवश्यक असणारे घटक जसे आले हिंग घरगुती मसाला वापरून तयार केलेले गोड आंबट असलेले लिंबू लोणचे. अस्सल घरचीच चव असलेले लोणचे एकदा नक्की चव घेऊन बघा व खात्री करा.
| Shipping Cost |
|
| Product Location | DHANKAVADI 411043 Pune, Maharashtra, India |
No reviews found!

No comments found for this product. Be the first to comment!