JWARI PAPAD

Seller: Mrs Ashwini Joshi |
Reviews (0)
 0  0  19
₹ 18
₹ 21
-14%
In Stock
H1VP11I2J3
  Estimated Delivery:
 
Share: 

🌾 Authentic Jwari Papad – Crunch of Tradition

Made from pure jowar (jwari) and age-old recipes, our Jwari Papad delivers a light, crispy crunch with rich, earthy flavor. Naturally gluten-free and sun-dried to perfection, it’s the perfect companion to every Indian meal. Fry or roast—every bite celebrates tradition and taste.

🏡 उर्मिलाज् स्वाद संस्कृती

🌾 ज्वारी बिबडे ( पापड) – पारंपारिक आणि पौष्टिक 🌾

ज्वारीचे बिबडे म्हणजे आपल्या घरगुती खाद्यसंस्कृतीचा खजिना 💚
हे पापड पूर्णपणे नैसर्गिक, घरगुती आणि रसायनमुक्त पद्धतीने तयार केले जातात.

ज्वारीचे बिबडे किती पौष्टिक आहेत?

ज्वारी ग्लूटन फ्री असल्यामुळे पचनास हलकी,फायबर भरपूर पोट साफ राहते. मधुमेह असणाऱ्यांसाठी योग्य, लोह, कॅल्शियम ऊर्जा देणारे, लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी आरोग्यदायी.
🔥 पारंपारिक बनवण्याची पद्धत:

1. निवडक ज्वारी स्वच्छ धुऊन भिजत घालून तिला मोड आणली जाते.

2. नंतर त्याचा चीक काढला जातो, चीक चुलीवर शिजवला जातो

3. शिजलेला चीक हाताने थापून पातळ बिबडे बनवले जातात.

4. उन्हात वाळवून तयार होतात खमंग बिबडे.

👉 भाजून, तळून खाता येतात.

घरगुती, शुद्ध आणि प्रेमाने बनवलेले ज्वारीचे बिबडे ऑर्डरसाठी आजच संपर्क करा 
 
रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय 🌸

🏆 Why Choose Our Jwari Papad?

Made from premium jowar
Gluten-free & light on the stomach
Traditional sun-dried process
Crispy, flavorful & hygienically packed

🛒 Perfect For

• Daily meals
• Fasting & diet-friendly menus
• Restaurants & catering
• Tea-time snacks

Shipping Cost
Product Location Pune, Maharashtra, India

No reviews found!

No comments found for this product. Be the first to comment!

This site uses cookies. By continuing to browse the site, you are agreeing to our use of cookies.